7517 20 5555 swapnsrushti@kbdrealestate.com
"स्वप्नसृष्टी"

मित्रहो, आपल्याला हवंय अस गाव की जेथे मुंबई-पुण्याहून येण्यासाठी दणळवळणाची साधने मुबलक असतील, निसर्गाचे सान्निध्य असेल, शहरवजा गाव जवळ असेल आणि तेथे हॉस्पीटल्स, मेडीकल स्टोअर्स, भाजीपाला, मोठी डिपार्टमेंटल स्टोअर्स, राष्ट्रीयकृत बँका आणि त्यांची एटीएम्स असं सार सारं काही तेथे मिळू शकेल. आणि हाकेच्या अंतरावर दैनंदिन वस्तूही मिळतील.
या सर्व गोष्टी सभोवताली मिळाल्या तरीही ज्या प्लॉटचे सिलेक्शन करायचे आहे तो प्लॉट सपाट आणि वास्तुशास्त्रानुसार, सर्व कायदेशीर बाबतींनी युक्त म्हणजेच टाऊन प्लॅनिंग ऑफीस, सर्व्हेअर ऑफीस, कलेक्टर ऑफीस यांचेकडून मान्यता प्राप्त व महाराष्ट्र सरकारचा नवा कायदा महारेरा अंतर्गत नोंदणी प्राप्त असलेला हवा. प्रकल्पाचे नियोजन उत्तम असावे जसे की-प्रशस्त आणि मोटरेबल रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, सार्वजनिक बागांसाठी मोकळया जागा, रस्त्याच्या बाजुला झाडे असा असावा.
तर मित्रहो मुंबई – पुण्यापासून केवळ 6 तासांच्या अंतरावरती लांजा या शहरवजा गावापासून केवळ 5 किमी वरती, कोंकण रेल्वेच्या आडवली रेल्वे स्टेशनपासूनही केवळ 5 किमी वरती, सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता असणारे, प्लेन आणि वास्तुशास्त्रानुसार, सा-या मुलभूत सोयींची उपलब्धता, दळणवळणाची उत्तम सोय, स्टेट हायवे लगत, अप्रतिम पर्यटनस्थळे तासा-दिडतासाच्या अंतरावर, मोबाईल कनेक्टीव्हीटी चांगली असणारे, आजुबाजूला नागरी वस्ती असणारे आणि बजेटमध्ये बसणारे एक अप्रतीम ठिकाण आहे आमचेकडे, ज्याचे नांव आहे – ‘स्वप्नसृष्टी’…

प्रोजेक्ट नकाशा
Map_Final_Suvare_FOR_WEB
"स्वप्नसृष्टी" माहिती पुस्तक
"स्वप्नसृष्टी" फोटो (फेज १)
प्रोजेक्ट लोकेशन
वैशिष्ठये

• तेरा वर्षांची यशस्वी परंपरा
• सुमारे एक हजार जणांना गावाची ओळख.
• विक्री पश्चात विनम्र सेवा.
• कर्ज आणि आवश्यक सर्व मुलभूत सुविधांसाठी सहकार्य.
• घरासहीत परसबागेचे स्वप्न साकारण्यास मदत.
• सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन.
• प्रोफेशनली आणि टीमवर्कने व्यवसाय.
• व्यवसायात विश्वास आणि मनांची जपणूक. येथे तुम्हांला मिळेल
• निसर्गातला एकांतपणा
• संपूर्ण मनःशांती
• पुढील पिढीच्या आनंदाचे साक्षीदार
• निरामय आरोग्याची गुरुकिल्ली
• स्वप्नपूर्तीचे समाधान

येथे तुम्हांला मिळेल

• निसर्गातला एकांतपणा
• संपूर्ण मनःशांती
• पुढील पिढीच्या आनंदाचे साक्षीदार
• निरामय आरोग्याची गुरुकिल्ली
• स्वप्नपूर्तीचे समाधान

स्वप्नसृष्टी म्हणजे

• मुंबई आणि पुण्यापासून केवळ 6 तासांच्या अंतरावरील ठिकाण.
• निसर्गरम्य रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील हक्काच्या …गावाकडच्या घराचा पत्ता.
• महारेरा रजिस्टर्ड प्रकल्प
• सुप्रसिद्ध पर्यटनस्थळे, समुद्रकिनारे तासा – दिड तासाच्या अंतरावर.
• मुंबई – गोवा महामार्गापासून केवळ 5 किमी अंतरावर.
• कोंकण रेल्वेच्या आडवली रेल्वे स्टेशनपासून केवळ 5 किमी अंतरावर.
• टाऊन प्लॅनिंगच्या नियमानुसार 30 फुटी, 40 फुटी प्रशस्त अंतर्गत रस्ते.
• WBM बांधणीचे रस्ते.
• वास्तुशास्त्राप्रमाणे आणि सपाट प्लॉट्स.
• बजेट मधील प्लॉट्स.
• स्टेट हायवे लगत.
• दैनंदिन वस्तुंच्या खरेदीची सोय.
• स्वतंत्र 7/12.
• खुल्या क्षेत्रातील सार्वजनिक बगीचा.
• विजेची आणि स्ट्रीटलाईटची सोय.
• रस्त्यांच्या बाजूला झाडे.
• प्लॉटकरीता लोन सुविधा
• घर बांधणीकरीता लोन सुविधा
• घर बांधणीकरीता सहकार्य