7517 20 5555 swapnsrushti@kbdrealestate.com

संकल्पना

माझं गावाकडचं घर …

आमचे ध्येय (Our Mission)

‘आम्हांला गाव हवं असणा`-यांना गाव द्यायचे आहे, आणि या गावात अशी सृष्टी निर्माण करायची आहे की, येथे प्रेमाचा धर्म असेल, मानवतेची जात असेल, केवळ ह्दयाची भाषा बोलली जाईल आणि वृक्ष, वेली, पशू, पक्षी यांच्या चैतन्यमय रुपाने येथील चराचरात निसर्ग नांदत असेल.!’

आमचे लक्ष्य (Our Vision)

‘डिसेंबर 2026 पर्यंत गाव हवं असणा`-यांना, दहा हजारपेक्षा जास्त जणांना गाव द्यायचे आहे.’

आमची गाभा मुल्ये (Our Core Values)

सचोटी, सभ्यता, संवेदनशीलता, सहकार्य आणि समर्पण.

आमची कटिबद्धता (Our Promise)

आमची कोंकणभूमी डेव्हलपर्स आपल्या ग्राहकांना ‘राजहंसी’ सेवा देण्याकरीता कटीबद्ध आहे.